गवार
गवार पिकावरील कीड व रोग
भुरी
• हा बुरशीजन्य रोग असून पानाच्या दोन्ही बाजूवर कळपात डागांनी होऊन नंतर संपूर्ण पान पांढरे होते.
• हा रोग खोड आणि शेंगावरही पसरतो.
• उपाय-५०% ताम्रयुक्त औषध काँपर ऑक्झीक्लोराईड २५ ग्राँम १० लिटर पाण्यात मिसळून ८ ते १० दिवसांच्या अंतराने ३ ते ४ फवाऱण्या काराव्यात.
मर
• हा बुरशीजन्य रोग असून या रोगाची लागण झालेले झाड कोलमडून जाते.
• प्रथमत: झाद्पिवले पडते व बुन्ध्याजवळ अशक्त बनते.
• उपाय-बियाणास प्रति किलो ४ ग्रॅम थायरम चोळावे.रोगट झाडाभोवती बांगडी पद्धतिने तम्ब्रयुक्त औषधाचे द्रावण ८ ते १० सेंमी खोल माती भिजेल असे ओतावे.
कीड
• या पिकावर मावा व तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव होतो.
• उपाय-या किडीच्या नियत्रनासाठी पिकावर डायमेथोएट ३० ईसीक१.५ मिली किंवा मोनोक्रोटोफाँस ३६ डब्लूसी किंवा मिथिलडिमेटाँन
२५ ईसी २ मिली प्रतिलिटरपाण्यात मिसळून फावरावे.

Comments
Post a Comment
नमस्कार मित्रांनो